टू व्हीलर वरून जाताना गल्लीच्या तोंडाशी च एक रिक्षावाला रस्ता अडवून उभा. अशा वेळी :
मी: प्लीज थोडी पुढे घ्या ना रिक्षा. वळायचं आहे मला.
मग रिक्षावाला attitude दाखवून इथून जाईल ना तुमची गाडी, तिथून घ्या ना म्हणणार पण हलणार नाही. मी चिडचिडत वाट काढून जाणार.
हीच situation,पण डायवर नवरा.
नवरा: त्याच्या रिक्षा शेजारी आपली गाडी घेऊन नम्रपणे- बॉस, गाडी पुढे घेणार का थोडी?
रिक्षावाला-हो, का हो?
नवरा- काये, थोडीशी पुढे घेतलीत रिक्षा की गल्ली बंद होईल. कुणी यायला नको आणि जायला नको, तुमचीच मोनोपॉली...
रिक्षावाला गप्प पणे रिक्षा दुसरीकडे लावतो
#तेथेपाहिजे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा